Monday, April 22, 2013

दिल्लीत परत बलात्कार झाला , निदर्शन करणाऱ्या एका तरुणीच्या पोलिस अधिकाऱ्याने  थोबाडीत मारली ,
म्हणजे  यांचे मत बहुतेक असे असावे कि तुम्ही बलात्कार , अत्याचार निमूट सहन करा जर विरोध केलात तर आम्ही तुमच्या थोबाडीत मारू .